Tag: pakistan

बिळातून बाहेर पडले, पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांसोबत उघडपणे दहशतवादी दिसले

दहशतवादाचे आम्हीही बळी आहोत, दहशतवादाविरोधात पाकिस्तान कारवाई करतो अशा खोट्या वल्गना करणाऱ्या पाकचा बुरखा पुन्हा एकदा जगासमोर फाटला आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांच्यातील कनेक्शन उघड झाले आहे.…

भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले मौलाना मसूद अजहर…

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानतंर भारत आणि पाकिस्तानातील तणाव वाढला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने थेट पाकिस्तानमध्ये घुसून एअर…

भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराची पोर्टला पाठवली युद्धनौका

पाकिस्तानसोबत युद्धाच्या परिस्थितीत भारत अशा देशांची ओळख पटवत आहे जे स्वत:ला भारताचे मित्र मानतात. त्याशिवाय अशा शत्रूंना शोधले जात आहे जे थेट पाकिस्तानसोबत जाऊन उभे राहतील. भारत कुठल्याही क्षणी पाकिस्तानवर…

समोर आला पहलगाम हल्ल्यातील सर्वात खतरनाक व्हिडीओ !!

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. आतापर्यंत या हल्ल्याचे अनेक फोटो, व्हिडिओ…

पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना भारताचे सडेतोड उत्तर

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी काश्मीर आणि पाकिस्तानमधील संबंधांबाबत काही आक्षेपार्ह विधाने केली होती. यानंतर भारताने मुनीर यांच्या विधानांना प्रत्युत्तर देत त्यांना फटकारले आहे. असीम मुनीर यांनी दावा केला…

मुंबई हल्ल्यात RSS च्या सहभागाचा आरोप करणाऱ्यांवर मुख्यमंत्री फडणवीस संतापले !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांबद्दल केलेल्या भूतकाळातील वक्तव्याचा तीव्र निषेध केला. याचबरोबर त्यांनी मुंबई हल्ल्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग…

BLA चा नवीन दावा ; 214 सैनिकांचा खात्मा

11 मार्च रोजी पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण झाले होते. BLA ने त्यांचे राजकीय कैदी, त्यांचे नेते, काही लोकांना सोडण्यासाठी ही ट्रेन हायजॅक केली होती. या घटनेला चार दिवस उलटले. पण…

पाकिस्तानात ४०० प्रवासी घेऊन निघालेल्या रेल्वेवर दहशतवादी हल्ला, १०० हून अधिक प्रवासी ओलीस

पाकिस्तानमध्ये एका प्रवासी रेल्वेवर दहशतवादी हल्ला झाला असून, हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात रेल्वे चालक जखमी झाला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जाफर एक्सप्रेस नावाची ही रेल्वे…

कुलभूषण जाधव यांच्या अपहरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानी एजंटची बलुचिस्तानमध्ये हत्या!

इराणमधून माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांचे अपहरण करण्यात पाकिस्तानच्या आयएसआय गुप्तचर संस्थेला मदत केल्याचा आरोप असलेल्या एका पाकिस्तानी एजंटची शुक्रवारी रात्री अशांत बलुचिस्तान प्रदेशात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या घालून…

विराट कोहलीच्या शतकाने भारताची पाकिस्तानवर मात !!

विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने पाकिस्तानविरूद्ध ६ विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने पाकिस्तानकडून २०१७ च्या फायनलमधील विजयाचा बदला घेतला आहे. कारण भारताने पाकिस्तानला पराभूत केल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी…