Tag: parali

परळीत गाडी अडवली, आंदोलकांनी दगड उचलले; सुरेश धसांचा संताप, म्हणाले…

आज भाजप आमदार सुरेश धस हे परळीच्या दौऱ्यावर होते, यावेळी त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोर जावं लागलं. सुरेश धस हे परळीची बदनामी करत आहेत, असा आरोप करत त्यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आलं.…