Breaking News

उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, सर्व शासकीय कार्यक्रम रद्द

प्रसिद्ध उद्योपती रतन टाटा यांचे काल निधन झालं. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा हे 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी...

मुंबईतील माजी आमदार आणि निष्ठावंत शिवसैनिक सीताराम दळवी यांचं निधन

शिवसेनेचे माजी आमदार सीताराम दळवी यांचे आज निधन झाले. हिंदुहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. सीताराम दळवी यांच्या निधनाने...

अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या

बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे वडील अनिल अरोरा यांनी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. वांद्रेच्या आलमेडा पार्क इमारतीवरून उडी मारून त्यांनी जीवन संपवलं आहे. मुंबई...

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याचं झोपेतच निधन, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

टीव्ही विश्वातून एक धक्कादायक बतमी समोर येत आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचं निधन झालं आहे. वयाच्या 48...

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी! ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे काळाच्या पडद्याआड

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं आज निधन झालं आहे. आज त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे....

दुःखद बातमी ! हरहुन्नरी कलाकार हरपला ; ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

रंगभूमी ते चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमांत लोकप्रिय ठरलेले हरहुन्नरी अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी सकाळी अंधेरी येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. गेले काही वर्षे...

दुःखद बातमी ! भारतीय क्रीडा क्षेत्राचे ‘गूगल’ हरपाल सिंग बेदी यांचे निधन

देशातील दिग्गज क्रीडा पत्रकार हरपाल सिंग बेदी यांचे निधन झाले आहे. क्रीडा पत्रकार म्हणून हरपाल सिंग बेदी यांची कारकीर्द जवळपास ४ दशके चालली. हरपाल सिंह...

दुःखद बातमी ! जगातील सर्वात मोठ्या फिल्म शूटिंग स्टुडिओच्या मालकांचं निधन

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फिल्मी उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं...

पापुआ न्यू गिनीमध्ये भीषण दुर्घटना; दरड कोसळून २००० हून जास्त लोकांचा मृत्यू!

शुक्रवारी पापुआ न्यू गिनीमधील एंगा प्रांतातल्या यांबली गावात मोठी दरड कोसळण्याची दुर्घटना घडली. दरड कोसळल्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. ही दरड एवढी...

“संजय मित्रा… तुझं असं निघून जाणं मनाने अजूनही स्वीकारलं नाही” ; मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केल्या भावना

संजय देसले हा माझ्या राजकीय प्रवासाच्या सुरुवातीच्या काळापासून रिक्षा युनियनच्या माध्यमातून जोडला गेलेला माझा अत्यंत जवळचा मित्र आणि सहकारी होता. त्याचे गेल्या आठवड्यात निधन झाले,...