Tag: pmmodi

मी विमानातून उडी मारली नाही, सीटसह बाहेर फेकलो गेलो….

मी विमानातून उडी मारली नाही, सीटसह बाहेर फेकलो गेलो, अशी प्रतिक्रिया अहमदाबाद विमान अपघातात बचवलेल्या एकमेव प्रवाशाने दिलेली आहे. काल…

पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीर येथे रेल्वे प्रोजेक्टसह इतर अनेक विकासकामांचे पायाभरण आणि लोकार्पण केले. या प्रसंगी पंतप्रधान…

भारत जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ : पंतप्रधान नरेंद्र मोदी

जागतिक विमान वाहतूक व्यवस्थेत भारत एक आघाडीची शक्ती म्हणून उदयास येत आहे. जगातील आघाडीच्या विमान कंपन्यांसाठी भारतात गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट…

UPA सरकारच्या काळात झाल्या ६ सर्जिकल स्ट्राईक, थरूर वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा दावा, भाजपचा प्रतिहल्ला

सर्वपक्षीय शिष्टमंडळासह परदेश दौऱ्यावर गेलेल्या शशी थरूर यांच्या वक्तव्यामुळे भारतातील राजकारण तापले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात एनडीएने जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसाठी २० राज्यांचे मुख्यमंत्री आणि १७ उपमुख्यमंत्री उपस्थित…

बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मोदी-शाहांना मदत केली ; संजय राऊतांचा हल्लाबोल

‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात शिवसेना खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल गौप्यस्फोट केले. बाळासाहेब आणि पवारांनी कायद्याच्या…

‘पाकव्याप्त काश्मीर आम्हाला सोपवा’ – रामदास आठवले

भारत-पाकिस्तान तणाव आता निवळला आहे. यानंतर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठा दावा केला आहे. देशाच्या…

जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाबद्दल #dcm अजित पवार यांच्याकडून #pm नरेंद्र मोदी व #homeminister अमित शहा यांचे जाहीर आभार

“जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्रसरकारचा निर्णय स्वागतार्ह असून यामूळे सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळण्यास मदत होईल. सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित, उपेक्षित…

पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोहन भागवत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

पहलगाममध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुख,…

‘PM मोदी महान नेते…’; पाहुणचाराने अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हॅन्स यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलांचा आपल्या खास शैलीत…