महत्वाचे लाडकी बहीण योजनेतून या महिलांच्या खात्यात जमा होणार थेट ४५०० रुपये kshitijmagazineandnews September 10, 2024September 10, 2024 राज्यभरात माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून चांगलीच गाजली आहे. या योजनेला महिलांकडून उत्स्फुर्त पाठिंबा मिळत आहे. महिला रांगेत उभे राहून या योजनेचा लाभ घेत...