Breaking News

महायुतीचं सरकार येणार, येणार, येणार, आपल्याला चांगलं पद मिळणार, मिळणार, मिळणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरु असताना अजित पवार यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आगामी निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार येईल आणि त्यामध्ये आपल्याला मोठे पद...

रवी राजा यांनी भाजप प्रवेश करताच केले लक्षवेधी विधान ; उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते वाक्य सेन्सॉर करा..

मुंबईमधील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते रवी राजा यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. रवी राजा हे मुंबई महानगरपालिकेतील काँग्रेसच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी...

शाही अभ्यंगस्नान, फराळ, फाट्याकांचा आनंद घेत रस्त्यावरील मुलांची दिवाळी झाली गोड ; आबा बागुल यांच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा!

रस्त्यावरील व सिग्नलवरील गरीब मुलांना दिवाळी सणाचा आनंद देणारा व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आनंद सोहळा गुरुवारी सकाळी सारसबाग येथे पार पडला. याचे आयोजक आबा...

‘त्यावेळी मी माझ्या वडिलांच्या डोळ्यांत पहिल्यांदा पाणी पाहिले’ ; अमित ठाकरेंनी सांगितली ‘ती’ आठवण आणि..

मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या वडिलांबाबत मोठा...

रोहित पाटलांकडून घरातील नवा गौप्यस्फोट ; उपमुख्यमंत्री अजित पवारांवर अप्रत्यक्ष आरोप काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. आर. आर. आबांनी आपल्या विरोधातील सिंचन घोटाळ्याच्या फाईलवर अजित पवारांची खुली...

अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी बुधवारी हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत आपल्या प्रचार रॅलीचा धुमधडाक्यात प्रारंभ केला. काँग्रेस भवन येथून राष्ट्रपिता महात्मा...

महाराष्ट्र अडचणीत, भाई, दादा आणि भाऊने वाटोळे केले’, अमित देशमुख यांचा निशाणा कुणावर?

“महाराष्ट्र अडचणीत आहे. भाई, दादा आणि भाऊने राज्याचे वाटोळे केले. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. राज्यात आमदार फोडण्याची, खरेदी विक्रीची संस्कृती सुरू झाली आहे. त्यामुळे आपण...

अखेर 36 तासांनी श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबियांशी संपर्क, पत्नीने दिली महत्त्वाची माहिती

महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल झाले होते. पण आता अखेर 36 तासांनी श्रीनिवास...

… युगेंद्र पवार देणार शाश्वत विकासाला नवी दिशा ; युगेंद्र पवारांसाठी खा. सुप्रिया सुळेंची खास पोस्ट

राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागला असून उमेदवारी यादी जाहीर होत आहे. उमेदवारांनी देखील अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे....

ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यावर गुंडांचा हल्ला

मालेगाव शहरामधून मोठी बातमी समोर येतीये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सोयगाव भागात...