Tag: politics

“विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क”, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ठाकरेंच्या शिवसेनेने ठोकला शड्डू

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा जिंकता आलेल्या नाहीत. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तर विरोधकांना…

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात

विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महायुती सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, सोमवारपासून मुंबईत सुरुवात होणार आहे. राज्यपाल सी. राधाकृष्णन यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होणार असून पहिल्याच दिवशी २०२४-२५च्या पुरवणी मागण्या…

संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कठोर टीका

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला उपस्थित राहून पुन्हा एकदा आपली राजकीय दुटप्पी भूमिका स्पष्ट केली आहे. आदरणीय शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

मोठी बातमी ! ब्रिटिशकालीन कायद्यांवर ‘ल्युटन्स जमात’ शांत; पंतप्रधान मोदी यांचा हल्लाबोल, दीड हजार कायदे केले रद्द

‘ल्युटन्स जमात’ आणि ‘खान मार्केट गँग’ इतक्या वर्षांपासून गप्प बसल्याचे आश्चर्य वाटते. जनहित याचिकेचे ‘ठेकेदार’ असणाऱ्या आणि वेळोवेळी न्यायालयांमध्ये जाणाऱ्यांना त्यावेळी स्वातंत्र्याची काळजी का नव्हती, असा उपरोधिक सवाल पंतप्रधान नरेंद्र…

“मराठीचा अभिमान बाळगा”; म्हणत उद्धव ठाकरेंचं खुमासदार भाषण

उद्धव ठाकरे जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि भगिनींनो. मी आता हे म्हटल्यावर उद्या पेपरमध्ये बातमी येणार उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. पण मी मागेही म्हटलं होतं. हिंदुत्व म्हणजे धोतर नाहीये…

पुण्यातील बलात्कार प्रकरणावर माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची प्रतिक्रिया; म्हणाले..

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी १३ पथके स्थापन करण्यात आली आहेत. इतकेच नाही…

आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार अह्मदाबादची कंपनी चालविणार का ? ; शिवसेना ठाकरे गटाचा संतप्त सवाल

महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय गुजरातमध्ये पळविण्याचे सत्र दहा वर्षांपासून सुरूच आहे. आता राज्य सरकारी सेवादेखील गुजरातच्या घशात घालण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. या सेवा चालवण्यासाठी गुजरातमधील कंपन्यांना पायघड्या घातल्या जात आहेत. योजना…

कोण तू रे कोण तू… जेव्हा मनसे अध्यक्ष कवितेतून उलगडतात छत्रपती शिवाजी महाराज

आज संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून…

नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्यानंतर राजकारण तापलं, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर

शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्यावा लागत होत्या, असं…

मुंडे-कोकाटेंचा राजीनामा घ्या! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष उफाळला

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड प्रकरणावरुन विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. अद्याप तरी मुंडेंनी राजीनामा दिला नसला तरी येत्या काही दिवसात त्यांना राजीनामा…