उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय राजन साळवी यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
राजापूर विधानसभेत माजी आमदार राजन साळवी यांनी गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. या पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने एकनाथ शिंदे…