Tag: politics

ठाकरे गटाच्या नेत्याला 10 कोटींच्या खंडणी प्रकरणी अटक

एका बांधकाम व्यावसायिकाकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी वसई-विरार महापालिकेचे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर याच्यासह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. खंडणीच्या रकमेतील 25 लाखांचा पहिला हफ्ता घेताना सापळा…

राहुल गांधींचा अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले ….

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला. यात मध्यमवर्गाला मोठी भेट देत १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर शून्य करण्यासारखी मोठी घोषणा करण्यात आली. काँग्रेस खासदार…

बजेट 2025 : आयकरात मिळेल दिलासा?

बजेट 2025 अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या सलग 8 व्यांदा बजेट सादर करतील. असे करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील. तर सुस्तावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी…

विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसे नेते राज ठाकरे यांनी पहिल्यांदा पक्ष आणि चिन्ह (रेल्वे इंजिन) वाचवण्यावर आत्मचिंतन करावे – आनंद परांजपे

विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा (फक्त १.५५ टक्के मते) मिळालेल्या मनसेवर पक्षचिन्ह रेल्वे इंजिन जाते की काय अशी परिस्थिती उद्भवलेली आहे त्यामुळे महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा कशा मिळाल्या…

‘’मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला तर मी राजीनामा देईल’’ ; मंत्री धनंजय मुंडेंचे मोठे विधान

आज दिल्लीला धनंजय मुंडे यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जर मुख्यमंत्र्यांना मी दोषी वाटत असेल तर मी राजीनामा देण्यास तयार…

“अजित दादांनी कोट्यावधी रुपये उचलणाऱ्यांवर इतकं प्रेम करु नये” ; सुरेश धस यांचा टोला

“धनंजय मुंडे पालकमंत्री असताना अनेक बोगस बिलं उचलण्यात आली. आता मी उद्या या बोगस बिलांची तक्रार उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांकडे करणार आहे”, असे विधान भाजप आमदार सुरेश धस…

पालकमंत्रीपदावरून महायुतीत रणसंग्राम! भरत गोगावले आणि सुनील तटकरे आमने-सामने

महायुतीत रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रणसंग्राम सुरू असल्याचं पाहायला मिळालं आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदावरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंना थेट…

दूध भेसळ रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

दुधात अजिबात भेसळ होऊ नये, ग्राहकांना शुद्ध दूध मिळावे अशीच राज्य शासनाची भूमिका आहे. भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास हानीकारक असल्याने दूध भेसळीस आळा घालण्यासाठीच्या कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री…

मुख्यमंत्र्यांना भेटून निर्णय घेण्याचं अजितदादांचं आश्वासन; अंजली दमानिया यांचा दावा

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला वाल्मिक कराडविरोधात अनेक पुरावे दिले. यानंतर या भेटीवेळी…

“एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्या” ; अँड.अमोल मातेले यांचा परिवहन विभागावर तुफान आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व युवक अध्यक्ष (मुंबई), अँड.अमोल मातेले यांनी एसटी भाडेवाढीच्या निर्णयावर प्रखर टीका करत ती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी या निर्णयामागील गोंधळावर आणि सरकारच्या…