Tag: politics

व्यापाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची भाजप व्यापारी आघाडीची मागणी

शहरातील व्यापाऱ्यांना असामाजिक तत्वे, गुंड, स्थानिक मंडळ व कामगार संघटना यांच्या कडून वेगवेगळ्या प्रसंगी वर्गणी, व युनियनच्या नावाखाली बळजबरीने पैशांची मागणी करण्यात येत आहे. या विषयात पोलिसांनी लक्ष घालावे आणि…

वक्फ बोर्डाची जमीन अदानी, अंबानीला देण्याचा भाजपचा डाव; विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केला गंभीर आरोप

वक्फ बोर्डाची जमीन अदानी आणि अंबानीला देण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. केंद्र सरकारने बुधवारी रात्री उशिरा वक्फ दुरूस्ती…

…. आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला मराठीचा नारा !

मनसे नेते राज ठाकरे यांनी रविवारी गुढी पाडवा मेळाव्यातून विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी भाषा आणि मराठी अस्मिता यावर पुन्हा एकादा वक्तव्य केले. आता त्याबाबत कार्यकर्त्यांना…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रेशीमबागेत ; शहरातील विविध कार्यक्रमांना राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच, ३० मार्च रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. ते शहरातील विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान ते स्मृती मंदिर व दीक्षाभूमीलाही भेट देतील. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा…

विद्याविहार येथील निळकंठ किंग्डम कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग ; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची तातडीने कारवाईची मागणी

विद्याविहार पश्चिम येथील निळकंठ किंग्डम कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग लागल्यामुळे सुरक्षारक्षक श्री. उदय गांगण यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते व राष्ट्रवादी युवक…

गिरीश महाजन यांना ‘कुंभमेळा मंत्री’ करण्यास साधू महंतांचा विरोध, देवाभाऊंच्या निर्णयाकडे लागले लक्ष

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन जोरदार तयारीला लागलेले आहे. त्यातच आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नामकरणावरून सध्या साधू महंतांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. विशेष म्हणजे…

“माझे वडील दोन वर्षे तुरुंगात होते”, विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आणीबाणीची आठवण

भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल आणि आज अशी दोन दिवस संविधानावर चर्चा पार पडली. या चर्चेत सत्ताधारी आमदारांसह विरोधी पक्षांचे आमदारही मोठ्या संख्येने सहभागी झाले…

दिशाच्या आरोपींना सोडणार नाही, आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याचा निर्णय…; शंभूराज देसाईंची रोखठोक भूमिका

मुंबईतील दिशा सालियान या तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. दिशाच्या आई-वडिलांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तिच्या हत्येत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे…

ठाकरे गटाच्या विधानसभेच्या उमेदवार राहिलेल्या स्नेहल जगताप करणार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर प्रवेश

महाडच्या माजी नगराध्यक्षा आणि ठाकरे गटाच्या विधानसभेच्या उमेदवार राहिलेल्या स्नेहल जगताप आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर प्रवेश करणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश होईल. स्नेहल…

नेपाळीने मोदी की सौगातच स्वगात केलय का? – संजय राऊत

“मोदी की सौगात जाहीर झाल्यावर हे मोदींनी महाराष्ट्रात पाळलेले फालतु, नकली हिंदुत्ववादी आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला हवी. हे जे नेपाळी आहेत त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला हवी. ज्यांना या देशात…