शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चुकीची माहिती शेअर केल्याची तक्रार ; जाणून घ्या काय आहे प्रकार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अप्रचाराबाबत तक्रार करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधात फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील ‘फशिव सेना’ ह्या पेजवरून पक्षातील नेत्यांचे फोटो, व्हिडीओ मॉर्फ करून माहिती शेअर केल्याची…