राजकारण ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार ?? kshitijmagazineandnews January 23, 2025January 23, 2025 शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (23 जानेवारी) जयंती आहे. या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही पक्षाचे स्वतंत्र मेळावे मुंबईत होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचा...