Breaking News

पुण्यात 5 कोटींचे घबाड सापडलं ; गाडीच्या मालकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “पाच कोटी रुपये सापडलेली ती गाडी…”

पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज पदाधिकाऱ्यांची बैठक ; पुण्यात मनसे निवडणूक लढणार ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केली असून, याबाबत आज, सोमवारी पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या...

मंडई येथील मेट्रो स्टेशनला आग, मुरलीधर मोहोळ म्हणाले, “मेट्रो सेवेवर…”

मंडई मेट्रो स्टेशन येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला...

रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल ; दिवाळी फराळाचे वाटप करुन मतदारांना प्रलोभन, भाजपचा आरोप

पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर हे मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. रविंद्र धंगेकरांकडून वाटप...

चित्तथरारक एअर शो द्वारे फ्रान्सच्या कलाकारांनी जिंकली पुणेकरांची मने

मैदानात रोवलेले तीन लवचिक खांब… त्यावर संगीताच्या तालावर चपळतेने चढून काळजाचा ठोका चुकवणा-या कसरती करणारे कलाकार… वेगवेगेळ्या चित्तथरारक करसतींना मिळणारी प्रेक्षकांची उत्फूर्त दाद…. फ्रान्सच्या कलाकारांनी...

पक्षाने संधी दिल्यास शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जनतेचे विकासाचे स्वप्न पूर्ण करणार : मनिष आनंद

गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेल्या शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात मूलभूत सोयीसुविधांचा बोजवारा उडाला आहे. जनतेनं मोठ्या विश्वासानं दोनवेळा भाजपच्या हातात सत्ता दिली मात्र भ्रष्ट...

समस्त हिंदू समाजातील जातीवाद दूर व्हावा – कालीपुत्र श्री कालीचरण महाराज

समस्त हिंदू समाजातील रुजलेला जातीवाद, वर्णवाद, प्रांतवाद, भाषावाद दूर व्हावा. तसेच भारत पुन्हा एकदा चक्रवादी सम्राट आणि 'सोने की चिडिया" व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील...

….  तर रंगभूमीचा इतिहासच बदलला असता – अशोक पाटील

केशवराव हे एखाद्या तेजस्वी ताऱ्या प्रमाणे रंगभूमीवर लखलख चमकणारे स्वयंप्रकाशीत सूर्य होते. या चारित्र्य संपन्न कलाकारांची कारकीर्द संघर्षमय होती. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी रंगभूमीवर पहिले...

पुण्यातील बावधनमध्ये हेलिकॉप्टर कोसळले! तिघांचा मृत्यू

पुण्यातील बावधन बुद्रुक येथे हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बावधनमधील केके बिल्डरच्या डोंगरावर ही घटना झाली आहे. धुक्यामुळे हा...

म.गांधीची सर्वसमावेशक राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया हाच खरा राष्ट्रवाद – डाॅ. कुमार सप्तर्षी

भारत हे अखंड राष्ट्र कधीच नव्हते. इथे 700 राज्ये होती. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधीजींनी भारत हे अखंड राष्ट्र निर्माणाची प्रक्रिया सुरू केली. हे सर्व...