Tag: pune

पुणे अपघात प्रकरण : विशाल अग्रवालच्या वडिलांचे छोटा राजनशी संबंध ?

पुणे कार अपघातात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अग्रवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे समजत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत भाष्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार…

पुणे अपघात प्रकरण : राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं ; देवेंद्र फडणवीस यांचं मत

पुण्यातील कल्याणीनगर इथं शनिवारी पहाटे झालेल्या अपघातात तरुण-तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर भरधाव वेगान कार चालवणाऱ्या आरोपीला तात्काळ जामीन मंजूर झाल्याने जनभावना तीव्र झाली. याप्रकरणी राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर प्रशासनाला जाग…

दौंड पुणे मेमुला नव्या बारा बोगी जोडल्या ; खासदार सुळे यांच्याकडून रेल्वे खात्याचे आभार

दौंड – पुणे दरम्यान धावणाऱ्या ‘मेमू’ (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) रेल्वेला आजपासून १२ नव्या बोगी जोडण्यात आल्या आहेत. दौंड ते पुणे असा नियमित प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत…

पुण्यात राजकीय गोंधळ ; काँग्रेस- भाजप आमने सामने

पुण्यात काँग्रेस- भाजप आमने सामने आल्याचे चित्र दिसून येत आहे. कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा बॅनर लावून चिठ्ठ्यांचे वाटप होत असल्याचा आक्षेप भारतीय जनता पक्षाने घेतला आहे. भाजपचे माजी नगरसेवक…

शिवणे एनडीए परिसरात बाँब सापडल्याने मोठी खळबळ ; जंगलात नेवून केला स्फोट

शिवणे एनडीए परिसरात बाँब सापडल्याने मोठी खळबळ उडाली. शिवणे एनडीए परिसराला लागून असलेल्या कमळजाई मंदिर परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू असताना एक बॉम्ब आढळला होता. पोलिसांनी बॉम्ब नाशक पथकाच्या साहाय्याने…

नाना पटोलेंनी रविंद्र धंगेकरांसाठी उतरवली टीम; काँग्रेसचे १० आमदार पुण्यात तळ ठोकून

पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी कॉग्रेसने विर्दभातील दहा आमदार पुण्यात उतरविले आहेत. हे आमदार पाच तळ ठोकुन कॉग्रेसमधील अंतर्गत गटबाजीवर लक्ष ठेवणार आहे. त्याबाबतचा अहवाल…

बारामतीनंतर आता पुण्यात लक्ष ; पुण्यात आज महायुतीची बैठक पार पडणार

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान मंगळवारी झाले. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदार संघात मतदानाचा टक्का घसरला. बारामतीमध्ये केवळ 56.07 टक्के मतदान झाले. मागील लोकसभा निवडणुकीपेक्षा ते नऊ टक्के कमी आहे.…

पुण्यातील वारजे माळवाडीत बारामतीतील मतदान संपताच गोळीबार

पुण्यात खून, दरोडे, चोऱ्या, गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. दोन खून होण्याची घटना ताजी असतांना मंगळवारी बारामती लोकसभा मतदार संघाचे मतदान संपल्यावर वारजे माळवाडी येथील रामनगर भागात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हवेत…

महाराष्ट्र हा भटकत्या आत्म्यांचा शिकार झालाय. या आत्मा स्वत:चं काम पूर्ण झालं नाही तर इतरांचं देखील काम बिघडवतात – पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज पुण्यात जाहीर सभा पार पडली. आपल्या भाषणात त्यांनी राहुल गांधी, इंडिया आघाडी तसेच शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ…

बाल चित्रपट महोत्सवाचे सर्वत्र आयोजन केले पाहिजे– महेश कोठारे

बालचित्रपट महोत्सव सर्वत्र आयोजित करणे महत्वाचे आहे कारण चित्रपट बघूनच मुले खूप शिकत असतात. इंग्रजी माध्यमात शिक्षण घेणाऱ्या मुलांनी देखील असे मराठी चित्रपट बघितले पाहिजेत माझे बहुतेक चित्रपट प्रौढांबरोबर लहान…