Tag: pune

दौंड रेल्वेस्थानक पुणे विभागाला जोडण्यास अखेर रेल्वे मंत्रालयाची मान्यता ; खा. सुळे यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश

एक एप्रिल पासून अंमलबजावणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून दौंड रेल्वे स्थानक सोलापूरऐवजी पुणे विभागाला जोडण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील मिळाला…

संस्कृत कार्यशाळेमध्ये संस्कृतचा वापरावर भर देण्याचे आवाहन

पूर्वी आपल्या घरात त्रिकाळ पूजा संपन्न होत असे पण बदलत्या काळानुसार ती केवळ सकाळी होते. पूर्वी 16 उपचार होत असत. आता वेळ अभावी ती पंचोपचार पूजा झाली आहे. या कार्यशाळेमुळे…

‘एका दिशेचा शोध’ पुस्तकाच्या २५व्या आवृत्तीचे दि. ३१ रोजी प्रकाशन

स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुपचे अध्यक्ष व जागतिक कीर्तीचे विचारवंत डॉ. संदीप वासलेकर यांचे ‘एका दिशेचा शोध’ या पुस्तकाच्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीचे बुधवार दि. ३१ जानेवारी २०२४ सायं ५.०० वाजता टिळक स्मारक मंदिर,…

दिमाखदार सोहळ्यात पुणे चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन

महाराष्ट्र सरकार लवकरच चित्रपटाबद्दल एक धोरण आणणार असल्याचे आणि त्याचा चित्रपट तयार करणाऱ्या स्थानिक तरुणांना खूप फायदा होणार असल्याचे दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय अविनाश ढाकणे यांनी सांगितले. पुणे फिल्म फाउंडेशन…

पुस्तक महोत्सवातील युवकांचा सहभाग आशादायी ; डॉ. राजा दीक्षित यांचे प्रतिपादन, कृतज्ञता व्यक्त करण्याचा रंगला सोहळा

पुण्यात झालेल्या विश्वविक्रमी पुस्तक महोत्सवातील युवकांचा उत्साही आणि उल्लेखनीय सहभाग सर्वांत आशादायी होता. त्यामुळे सर्वांच्याच मनातील आशावाद बळकट झाला, असे गौरवोदगार अध्यक्षस्थानी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. राजा दीक्षित यांनी काढले.…

सोनियाजी गांधी यांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभावे यासाठी दगडूशेठ गणपतीची महाआरती ; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महाअभिषेक

अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, खासदार सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दगडूशेठ हलवाई गणपतीची आज (शनिवारी) महाआरती केली. आदरणीय सोनियाजी गांधी यांना उदंड…