Breaking News

पुण्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात तब्बल ३५ ठिकाणी अग्नितांडव! अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे जीवित हानी टळली

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शुक्रवारी सायंकाळी शहरातील वेगवेगळ्या भागात तब्बल ३५ ठिकाणी आग लागण्याच्या घटना उघडकीस आल्या. अग्निशमन दलाने तातडीने केलेल्या कारवाईमुळे मोठ्या दुर्घटना तळल्या. सुदैवाने या...

शाही अभ्यंगस्नान, फराळ, फाट्याकांचा आनंद घेत रस्त्यावरील मुलांची दिवाळी झाली गोड ; आबा बागुल यांच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा!

रस्त्यावरील व सिग्नलवरील गरीब मुलांना दिवाळी सणाचा आनंद देणारा व त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आनंद सोहळा गुरुवारी सकाळी सारसबाग येथे पार पडला. याचे आयोजक आबा...

अपक्ष उमेदवार आबा बागुल यांच्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद

पर्वती विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी बुधवारी हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत आपल्या प्रचार रॅलीचा धुमधडाक्यात प्रारंभ केला. काँग्रेस भवन येथून राष्ट्रपिता महात्मा...

‘ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र’ या संस्थेच्या वतीने कलाकारांना दिवाळी सरंजाम वाटप 

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दिवाळी निमित्त नाट्य, सिनेमा क्षेत्रातील कलाकारांना दिवाळी सरंजाम वाटप करयात आले. या उपक्रमाला पुणे शहरातील विविध स्तरातील कलाकारांचा...

खेड-शिवापूरमध्ये ५ कोटींची रक्कम जप्त, रोहित पवारांनी व्हिडीओ शेअर करत सत्ताधाऱ्यांना दिला इशारा; म्हणाले

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे. या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी...

पुण्यात 5 कोटींचे घबाड सापडलं ; गाडीच्या मालकाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला “पाच कोटी रुपये सापडलेली ती गाडी…”

पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून 5 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज पदाधिकाऱ्यांची बैठक ; पुण्यात मनसे निवडणूक लढणार ?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहर आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केली असून, याबाबत आज, सोमवारी पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या...

मंडई येथील मेट्रो स्टेशनला आग, मुरलीधर मोहोळ म्हणाले, “मेट्रो सेवेवर…”

मंडई मेट्रो स्टेशन येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. मेट्रो स्टेशनच्या तळमजल्यावर फोमच्या साहित्याला आग लागून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला...

रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल ; दिवाळी फराळाचे वाटप करुन मतदारांना प्रलोभन, भाजपचा आरोप

पुण्यातील कॉंग्रेसचे कसबा पेठचे आमदार रविंद्र धंगेकर हे मतदारांना दिवाळी फराळाचे वाटप करुन प्रलोभीत करत आहेत असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. रविंद्र धंगेकरांकडून वाटप...

चित्तथरारक एअर शो द्वारे फ्रान्सच्या कलाकारांनी जिंकली पुणेकरांची मने

मैदानात रोवलेले तीन लवचिक खांब… त्यावर संगीताच्या तालावर चपळतेने चढून काळजाचा ठोका चुकवणा-या कसरती करणारे कलाकार… वेगवेगेळ्या चित्तथरारक करसतींना मिळणारी प्रेक्षकांची उत्फूर्त दाद…. फ्रान्सच्या कलाकारांनी...