Tag: punjab

आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, अपघात की घातपात?

आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबमधील लुधियाना पश्चिम विधानसभेचे आमदार गुरप्रीत गोगी यांचे गोळी लागून निधन झाल्याचे समोर येत आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास…

पुन्हा चलो दिल्लीचा नारा, शेतकरी शंभू सीमेवरून पुन्हा दिल्लीकडे कूच करणार; पंजाब- हरियाणा मार्गावर सुरक्षा व्यवस्था वाढवली!

हमीभावासह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिल्लीकडे निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांचा मोर्चा शंभू सीमेवर अडवून पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला होता. यामध्ये आठ शेतकरी जखमी झाले असून शेतकऱ्यांनी हा मोर्चा दिवसभरासाठी स्थगित केला होता.…

पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर जीवघेणा हल्ला, सुवर्णमंदिरात गोळीबार

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. अमृतसरमध्ये ही घटना घडली आहे. सुखबीर सिंह यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सुदैवाने ते या…

शंभू आणि जींद बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरच; पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या

शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, MSP वर कायदा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी शंभू आणि जींद बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. रात्री उशीरापर्यंत शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये बैठक पार पडली.…

“…. तर राजकारण सोडेन” ; तुरुंगांमधील अमली पदार्थ विक्रीप्रकरणी नवज्योतसिंग सिद्धूंचा दावा

एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबमधील तुरुंगांमध्ये अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, यासंदर्भात केलेला दावा खोटा ठरला तर…