Tag: SakhiGokhale

सखी गोखले आणि सुव्रत जोशी पुन्हा एकत्र भेटायला येणार ; नवं कोर नाटक घेऊन पुन्हा रंगभूमीवर परतणार

सखी गोखले आणि सुव्रत जोशी ही जोडी कायम प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. दुनियादारी मालिकेतून एकत्र काम करून यांची जोडी ‘अमर फोटो स्टुडिओ’मध्ये दिसली होती आणि आता पुन्हा सखी…