Tag: santoshdeshmukh

संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मिक कराड याच्याकडे तीन आयफोन ; पोलिसांनी डेटा रिकव्हर करताच सत्य समोर आलं

सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी सीआयडीने न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रातून आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याच्याकडे असलेला प्रचंड पैसा…

धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून राजीनामा दिला – सुनिल तटकरे

धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध नाही आणि असे तपासात समोर आलेले नाही मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर एक जबाबदार राजकीय नेता म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे अशी पक्षाची…

मुंडे-कोकाटेंचा राजीनामा घ्या! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्ष उफाळला

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड प्रकरणावरुन विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. अद्याप तरी मुंडेंनी राजीनामा दिला नसला तरी येत्या काही दिवसात त्यांना राजीनामा…

संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्जवल निकम विशेष सरकारी वकील

मागच्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्जवल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे. बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती झाली आहे.…

वाल्मिकसदर्भात येत असलेले सीसीटीव्ही आणि तो घेत असलेल्या सुविधेसोबत अधिकाऱ्यांशी बोलणार ; धनंजय देशमुख नेमकं काय म्हणाले पहा

संतोष देशमुख खंडणीप्रकरणी वाल्मिकने दाखल केलेल्या जामीन अर्जावर केज न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणात जामीन अर्जावरील सुनावणी यापूर्वी दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. एसआयटीने खंडणीप्रकरणी वाल्मीकच्या जामीनाला कडाडून…

‘मी अभिमन्यू नाही तर अर्जुन आहे” -धनंजय मुंडे

मंत्री धनंजय मुंडे पहिल्यांदाच आपल्यावर होत असलेल्या आरोपांवर सविस्तर बोलले आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन होत असलेल्या आरोपांना धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहेत. मला अडचणीत आणण्यासाठी…

पण महाराष्ट्राची इच्छा फलद्रूप करणे हे आपल्या आकांच्या हातात आहे..!” ; सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. या…

मोठी बातमी ! वाल्मिक कराडसोबत फोटो काढणं आलं अंगलट; जितेंद्र आव्हाडांच्या अक्षेपानंतर API महेश विघ्नेंची उचलबांगडी

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी महायुती सरकारने 10 जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले होते. मात्र, या एसआयटीमधील पोलिसांच्या विश्वासर्हतेवरच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र…

मोठी बातमी ! वाल्मिक कराडवरून जितेंद्र आव्हाडांचे धक्कादायक दावे

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला कित्येक दिवस उलटून गेले असून याप्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण तापलेलं आहे. या निर्घृण खुनाप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड हा काही दिवसांपूर्वीच पोलिसांना शरण…

वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करा; भीम आर्मी संघटनेची खळबळजनक मागणी

बीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण तापलं असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी सर्वच वर्गातून मागणी केली जात आहे. राज्य सरकारनेही आदेश दिल्यानंतर सीआयडीकडून गतीने तपास सुरू आहे. त्यातच, आज बीडमधील खंडणी…