महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव रुखवत 13 डिसेंबरला चित्रपटगृहात
महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय आणि जुनी परंपरा म्हणजे रुखवत, जी विशेषतः लग्नाच्या पारंपरिक रीतिरिवाज यांसोबत जोडली गेली आहे. आजकाल या परंपरेला चित्रपट, नाटक आणि कथेच्या...