Tag: sharadpawar

बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या, शरद पवारांनी केली होती राजीनाम्याची मागणी, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं प्रत्युत्तर

मुंबईत बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. मुंबईतल्या वांद्रे या ठिकाणी ही घटना शनिवारी रात्री ९ च्या दरम्यान घडली. बाबा सिद्दीकी हे वांद्रे येथील खेरवाडी सिग्नलजवळ झिशान सिद्दीकी यांच्या ऑफिसमध्ये…

“शरद पवार नास्तिकच… ;” राज ठाकरेंचा घणाघाती हल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला. गोरेगावच्या नेस्को स्टेडिअममध्ये हा मेळावा आयोजित करण्यात करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी…

50 % पर्यंतचे आरक्षण …. आरक्षणावरून शरद पवार यांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘ आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांवरून 75 टक्क्यांवर न्या’ असं शरद पवार…

महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण मिळणार ? बीआरएस पक्ष शरद पवार गटात विलीन होणार ?

महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात वाऱ्याप्रमाणे घटना घडत आहेत . अशातच आता महत्वाची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी भारत राष्ट्र समिती पक्षाचे…

यशवंतराव चव्हाण सेंटरचे राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार जाहीर ; ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात सहा ऑक्टोबर रोजी एका ज्येष्ठ नागरिक संघाचाही होणार सन्मान खा. सुळेंची घोषणा

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे ‘‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार आणि यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता पुरस्कार’ घोषित करण्यात आले. पाच ज्येष्ठ नागरिक आणि एका…

बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती. – शरद पवार

बदलापूर येथील शाळेतील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी मुंब्रा बाह्यवळण मार्ग येथे पोलीस चकमकीत मृत्यू झाला. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक निलेश मोरे यांच्या पायाला…

शरद पवारांच्या त्या विधानाला संजय राऊतांचे प्रत्युत्तर ; पहा नेमकं काय घडलं

विधानसभा निवडणुकीपूर्वी जागा वाटपावर मंथन सुरू आहे. तर एका जागेवर तीनही पक्षांनी दावेदारी केल्याने त्याठिकाणी चर्चेअंती निर्णय होणार आहे. पण श्रीगोंद्यात बोलताना संजय राऊत यांनी पुढचा आमदार ठाकरे गटाचाच राहिल…

जागावाटपावरून ‘मविआ’मध्ये खलबते ; मुंबईतील काही जागांसाठी तिन्ही पक्षांचा आग्रह

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून जोरदार खलबते सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांबाबतचे सूत्र ठरवण्याबाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये खल सुरू आहे. मुंबईतील अनेक जागांवर प्रामुख्याने शिवसेना…

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शरद पवार यांच्या पक्षाचाच व्हावा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मुंबईत एल्गार

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाच्या मुंबईच्या वतीने दि १ सप्टेंबर रोजी रात्री घाटकोपर पश्चिम, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन केले होते. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.…

मविआच्या ‘जोडे मारो’ आंदोलनावर अजित पवार संतापले, म्हणाले ….

मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला. या घटनेचा निषेध करत मविआतील प्रमुख नेत्यांनी राज्यात जोडे मारो आंदोलन केले. त्यात मुंबईच्या…