Tag: Sharemarket

एलआयसीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी, बाजार भांडवल 45,000 कोटींनी वाढले

शेअर बाजारात घसरण सुरु आहे. त्यावेळी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअरने जबरदस्त कामिगिरी केली आहे. एलआयसीने मार्च 2025 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही आठवड्यात 38 % वाढ दर्शवली आहे.…

शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळला; गुंतवणुकदारांचे ४ लाख कोटी पाण्यात

गेल्या काही दिवसांत वर वर जाणाऱ्या शेअर बाजारात आज पुन्हा खळबळ उडाली. बुधवारी (२६ मार्च) सेन्सेक्समध्ये ७०० हून अधिक अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळून ७७,२८८.५० वर बंद झाला.…

गार्डन रीच शिपबिल्डर्सचे शेअर्स ५ टक्क्यांनी वधारले

गार्डन रीच शिपबिल्डर्सचे शेअर्स : गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेड (जीआरएसई) या संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचे समभाग मंगळवारी व्यवहारादरम्यान चर्चेत होते. कंपनीचा शेअर सुरुवातीच्या व्यवहारात ५ टक्क्यांनी वधारून…

अर्थसंकल्प जाहीर होताच झोमॅटोसह ‘या’ स्टॉक्समध्ये तेजी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज २०२५ चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी १२ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर लागणार नाही अशी घोषणा केल्यानंतर ग्राहकोपयोगी वस्तू आणि एफएमसीजी कंपन्यांचे शेअर्स…

सरकारी बँकांच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, असं अचानक काय घडलं?

देशातील अनेक सरकारी बँकांचे शेअर्स बुधवारी रॉकेटच्या वेगानं वाढले. यात युको बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे शेअर आघाडीवर होते. युको बँकेचा शेअर आज १३ टक्क्यांनी वधारून ५१ रुपयांवर पोहोचला.…

अदाणींना दुसरा झटका; केनियाने विमानतळ, ऊर्जा प्रकल्प केले रद्द, खासदारांनी टाळ्या वाजवून केलं स्वागत

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती यांना लागोपाठ दुसरा धक्का बसला आहे. काल (२१ नोव्हेंबर) अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या न्यायालयात गौतम अदाणी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा खटला दाखल झाला. त्यानंतर आता केनिया सरकारने अदाणी समूहाला दुसरा झटका…

गौतम अदानी यांच्यावर लाच आणि फसवणुक देण्याचा गंभीर आरोप, शेअरमध्ये मोठा भूकंप

अदानी समूहाचे संचालक आणि देशातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यांच्यावर अजून एक गंभीर आरोप झाला आहे. अमेरिकेमधील न्यूयॉर्क येथील न्यायालयात गौतम…

१३ टक्क्यांनी घसरून लिस्ट झाला सोलर कंपनीचा शेअर, पण नंतर कमाल झाली!

अ‍ॅक्मे सोलर होल्डिंग्सच्या शेअरमध्ये पहिल्याच दिवशी घसरण झाली आहे. या कंपनीचा शेअर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (NSE) बुधवारी १३ टक्क्यांनी घसरून २५१ रुपयांवर लिस्ट झाला. तर, मुंबई शेअर बाजारात अ‍ॅक्मे सोलरचा…

आयपीओ बाजारात नफ्यात असलेल्या कंपनीचा प्रवेश, आता सेबीच्या हिरवा कंदील मिळण्याची प्रतीक्षा

आता आणखी एक कंपनी प्राथमिक सार्वजनिक विक्री (आयपीओ) हंगामात निधी उभारणार आहे. ही कंपनी लॉजिस्टिक्स सर्व्हिस प्रोव्हायडर ग्लॉटिस आहे. आयपीओच्या माध्यमातून ४५० ते ५०० कोटी रुपये उभे करण्यासाठी कंपनीने भांडवली…

७० रुपयांच्या आयपीओने लिस्टिंगपूर्वीच रचला विक्रम ; पहिल्याच दिवशी ११५ टक्के नफा

बजाज हाऊसिंग फायनान्सच्या आयपीओसाठी अलॉटमेंट मिळालेले गुंतवणूकदार उद्या म्हणजेच सोमवार, 16 सप्टेंबर रोजी लिस्टिंगची आतुरतेने वाट पाहत आहेत. बजाज हाऊसिंग फायनान्सचा आयपीओ ९ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२४ या कालावधीत…