Breaking News

“बारामतीची लढाई सोपी राहिलेली नाही” ; संजय राऊतांचं अजित पवारांना आव्हान

राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत एक अटीतटीची लढत म्हणजे पवारांच्या बारामतीतील… बारामतीत यंदा अजित पवार विरूद्ध त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे निवडणूक लढत...

मालवण तालुक्यातील शिंदे गटातील देवबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच यांचा ठाकरे गटात प्रवेश ; आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन पक्षप्रवेश

मालवण तालुक्यातील शिंदे सेनेच्या ताब्यात असलेली एकमेव देवबाग ग्रामपंचायतच्या सरपंच विलास तांडेल यांसह उपसरपंच तात्या बिलये आणि ग्रा. सदस्य रुपाली मोंडकर,प्रतिक्षा चोपडेकर,दत्तात्रय केळुसकर यांनी शिंदे...

विधानसभा निवडणूक विशेष : राज्यात ४७ ठिकाणी होणार मशाल-धनुष्यबाणाचा सामना

राज्यात दोन गोष्टींची जोरदार चर्चा सुरु आहे. एक म्हणजे दिवाळी आणि दुसरी म्हणजे विधानसभा निवडणुकीची ! पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना असा थेट सामना...

महाविकास आघाडीकडून 5 जागांवर दोघांना तिकीट ; मविआचा फॉर्म्युला समोर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. कारण महाविकास आघाडीतील घटक...

ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे यांच्यावर गुंडांचा हल्ला

मालेगाव शहरामधून मोठी बातमी समोर येतीये. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर हल्ला झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सोयगाव भागात...

कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत हाती घेतली मशाल

मालवण तालुक्यातील कांदळगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व कट्टर राणे समर्थक माधवी कदम यांनी काल आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव...

.. म्हणून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी मुळीच एकत्र येऊ नये ; अमित ठाकरे काय म्हणाले ?

माहीममधून अमित ठाकरे यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. आजवर कधीही निवडणूक न लढवलेल्या राज ठाकरेंसाठीही ही लढत म्हणजे सत्वपरीक्षा आहे. कारण अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात...

” फोडा , झोडा आणि जिंका अशी तुमची भूमिका आहे. तेव्हा तुम्हाला जर… ” ; संजय राऊतांचे थेट आव्हान

आम्ही हरियाणा जिंकलं, आता आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड तर जिंकूच. त्यानंतर आमचं टार्गेट बंगाल असेल, अस वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगाल दौऱ्यावर...

शिवडीतून अजय चौधरी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी ; सुधीर साळवी नाराज , तत्काळ बैठकीतून निघून गेले…

मुंबईतील लालबाग शिवडी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी विद्यमान आमदार अजय चौधरी आणि विभाग संघटक सुधीर साळवी यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. हा तिढा मातोश्रीपर्यंत पोहोचला...

उद्धव ठाकरेंना धक्का !पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांचा राजीनामा

विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. मंगळवारपासून (२२ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवातही झाली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. यातच अनेक नेते...