‘मराठी माणसं भिकारी, यांना मारा’, कल्याणमध्ये परप्रांतीयांकडून मराठी माणसाला मारहाण; 10 ते 15 जणांसह सोसायटीत राडा
धूप लावण्याच्या वादातून कल्याणमध्ये तुफान राडा झाला आहे. या वादात एका मराठी माणसाला बेदम मारहाण करण्यात आली. अखिलेश शुक्ला याने 10 ते 15 जणाच्या टोळीला बोलावून सोसायटीतील तीन जणांना बेदम…