Tag: sony

डान्सचा महा-मुकाबला: निर्णय देताना रेमो डिसूझाची पंचाईत झाली, म्हणाला, “केवळ डान्सचाच विचार केला पाहिजे, वयाचा नाही”

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील “इंडियाज बेस्ट डान्सर व्हर्सेस सुपर डान्सर: चॅम्पियन्स का टशन” या त्यांनीच डिझाईन केलेल्या नवीन फॉरमॅटमध्ये दर आठवड्याला डान्सचा थरारक सामना बघायला मिळतो. या शोमध्ये हर्ष लिंबाचियाच्या सूत्रसंचालनात…

“CID हा भारतातील सर्वात जास्त काळ चाललेल्या TV शोज पैकी एक आहे, कारण, तो नेहमी काळाच्या पुढे असायचा”: अभिनेते दयानंद शेट्टी

गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा शोध घेणारा अत्यंत लोकप्रिय झालेला CID हा शो सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वर 21 डिसेंबर 2024 पासून पुनरागमन करण्यास सज्ज आहे. दर शनिवारी आणि रविवारी रात्री 10 वाजता…

KBC 16 मध्ये नाना पाटेकरने अमिताभ बच्चनसोबतच्या हृदयस्पर्शी आठवणी सांगून प्रेक्षकांना रिझवले

या शुक्रवारी, कौन बनेगा करोडपती 16 मध्ये एका विशेष भागात ‘वनवास’ चित्रपटाचे कलाकार – नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहेत. नाना पाटेकर होस्ट…

इंडियन आयडॉल 15 दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासोबत साजरा करत आहे त्याच्या ‘अॅनिमल’ चित्रपटाने एक वर्ष पूर्ण केल्याचा सोहळा!

या वीकएंडला सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल सीझन 15 या अत्यंत लोकप्रिय गायन रियालिटी शोमध्ये ‘वन यर ऑफ अॅनिमल’ साजरे होणार आहे. यावेळी ‘अॅनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा उपस्थित असतील.…

इंडियन आयडॉल 15 : विशाल मिश्रा आपल्या यशस्वी प्रवासाविषयी बोलताना म्हणाला, “या मंचाने माझ्यासाठी वर्तुळ पूर्ण केले आहे”

या वीकएंडला, इंडियन आयडॉल 15 या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील लोकांच्या आवडत्या कार्यक्रमात विशाल मिश्रा या प्रसिद्ध गायकाला समर्पित एपिसोड सादर होणार आहे. विशाल मिश्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी परीक्षक श्रेया घोषाल,…

KBC16 : अमिताभ बच्चन यांनी आपल्याला टेनिस स्टार नोवाक जोकोविच आवडत असल्याचे सांगून न्यूयॉर्कमध्ये त्याच्याशी झालेल्या भेटीचा गंमतीदार सांगितला किस्सा

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 16 या गेम शोमध्ये या आठवड्यात होस्टअमिताभ बच्चन समोर असतील दिल्लीचे प्रेमस्वरूप सिंह नेगी. प्रेमस्वरूप हे SSB चे निवृत्त जनरलअधिकारी असून KBC मध्ये येण्याचे…

KBC मध्ये 7 करोडविषयी अभिषेक बच्चनने केलेल्या विनोदाने सगळ्यांना खूप हसवले!

या शुक्रवारी, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘कौन बनेगा करोडपती 16’ चा एक हास्यविनोदाने आणि हृदयस्पर्शी क्षणांनी भरलेला एपिसोड बघण्यास सज्ज व्हा. सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन यांच्या हातात असलेल्या या कार्यक्रमाच्या शुक्रवारच्या…

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर बघा सगळ्यात मोठा डान्स संग्राम ‘IBD Vs SD: चॅम्पियन्स का टशन’, डान्सचा पितामह परीक्षक रेमो डिसूझासह

इंडियाज बेस्ट डान्सर आणि सुपर डान्सर हे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने विकसित केलेले डान्स रियालिटी फॉरमॅट आहेत. या दोन्ही शोजच्या घवघवीत यशानंतर आता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन प्रस्तुत करत आहे एक नवा…

कौन बनेगा करोडपती 16 मध्ये अमिताभ बच्चन यांनी नैनीताल येथील बोर्डिंगच्या दिवसांची आठवण काढताना बिबट्याशी झालेल्या थरारक चकमकीचा किस्सा सांगितला

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती सीझन 16 हा लोकप्रिय ज्ञान आधारित गेम शो ने लोकांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. या आठवड्यात या शोमध्ये 8 ते 15…

अभिजीतने दयाला का मारले? जाणून घेण्यासाठी बघा CID चे ट्रेलर!

सगळ्यांचा आवडता CID सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर रोमांचक पुनरागमन करत आहे त्यामुळे दोन दशकांपेक्षा जास्त काळ ज्या व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांचे अपार मनोरंजन केले, ते कलाकार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ही बातमी…