KBC ज्युनियरमध्ये प्रनुशा थामके झळकली – अमिताभ बच्चनने लहानपणीच्या आठवणी शेअर केल्या
या आठवड्यात, कौन बनेगा करोडपती या लोकप्रिय ज्ञान-आधारित गेम शोमध्ये KBC ज्युनियर्स म्हणून 8 ते 15 वर्षे या वयोगटातील हुशार मुले स्पर्धक म्हणून येणार आहेत. ही मुले आपली हुशारी दाखवतील…