Tag: sthal

बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच; सुप्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगांवकर निभावतायत महत्त्वाची भूमिका

टीजर आणि गाण्याला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर बहुचर्चित ‘स्थळ’ या चित्रपटाचा ट्रेलर मुंबई येथील लॉ कॉलेज इथे सुप्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते सचिन पिळगांवकर, चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि लॉ कॉलेजमधील मुख्याध्यापक…