Tag: suniltatkare

माणिकराव कदम यांचा असंख्य पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश;माणिकराव कदम यांच्यावर किसान सेल राज्य प्रमुखपदाची जबाबदारी…

भारत राष्ट्र समिती (BRS) चे नेते माणिकराव कदम यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार…

या भारताचा नागरिक म्हणून… भारतवासीय म्हणून… आपल्या प्रत्येकाच्या मनात असलेला सार्थ अभिमान अधिक मजबूत करण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करुया – सुनिल तटकरे

विश्वात भारताला शोभूनी राहो अशा पध्दतीची कल्पना मांडणाऱ्या सानेगुरुजीच्या अशा या जगविख्यात असलेल्या अनेकानेक गोष्टीतून राष्ट्राचा एकसंघपणा, संसदीय लोकशाही प्रणाली, अखंडता, एकात्मता टिकवण्यामध्ये आपण निश्चितपणाने भारतवासीय यशस्वी झालेलो आहोत. या…

रायगड जिल्ह्यातील वंचित शेतकऱ्यांच्या फळ पिकविम्याचे पैसे ३ जानेवारीपूर्वी अदा करा;कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश…

पुनर्रचित हवामान आधारीत फळ पिकविमा योजनेत सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे व्याजासह ३ जानेवारीपूर्वी अदा करावेत असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील तळा महसूल…

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण महायुती सरकार देणार – सुनिल तटकरे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत स्पष्टपणे आश्वासित केलेले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते दिले पाहिजे पण ते कायद्याच्या कसोटीवर…

राष्ट्रवादीच्या बैठकीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णय – सुनिल तटकरे

एनडीएमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी झाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत महायुतीची एकत्रित सभा घेण्याचा निर्णयही आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

बापरे ! फडणवीसांचे थेट पवारांना पत्र ; फडणवीसांच्या पत्रावर उमटल्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया

राज्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच, ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर टीका करताना भाजपने नवाब मलिक यांच्याबाबत भूमिका स्पष्ट करावी, असं म्हटलं…