Tag: train

पाकिस्तानात ४०० प्रवासी घेऊन निघालेल्या रेल्वेवर दहशतवादी हल्ला, १०० हून अधिक प्रवासी ओलीस

पाकिस्तानमध्ये एका प्रवासी रेल्वेवर दहशतवादी हल्ला झाला असून, हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात रेल्वे चालक जखमी झाला आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जाफर एक्सप्रेस नावाची ही रेल्वे…

देशभरात 10 वंदेभारत स्लीपर कोच ट्रेनची निर्मिती सुरु, तर अनेक स्लीपर ट्रेनचे टेंडर जारी

रेल्वे प्रवाशांचा प्रवास आरामदायी करण्यासाठी भारताने तयार केलेली वंदेभारत ट्रेन प्रचंड गाजली आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत उभारलेल्या या पहिल्या सेमी हायस्पीड ट्रेनला अगदी परदेशातूनही मागणी आली होती. सध्या देशभरात…

मुंबईकरांनो लक्ष द्या ! मतदानाच्या दिवशी विशेष लोकल धावणार; बघा संपूर्ण वेळापत्रक

महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर केला आहे. दरम्यान, मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर…

महाराष्ट्रात समुद्राखालून ट्रेनचा बोगदा ; मुंबई ते अहमदाबाद प्रवास फक्त 127 मिनिटांत, ठाण्याच्या खाडीत सुरु आहे खोदकाम

भारतातील सर्वात मोठा प्रोजेक्ट आपल्या महाराष्ट्रात बनत आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गाच्या कामाला वेग आला आहे. या मार्गावर अरबी समुद्रा खालून जाणारा देशातला पहिला 21 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार…

प्रयागराजमध्ये महाबोधी एक्सप्रेसवर दगडफेक ; अनेक प्रवाशांना दुखापत

उत्तर प्रदेशमध्येरेल्वे ट्रॅकवर कट रचणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यात येत आहे. या गुन्हेगारांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. दरम्यान, सोमवारी रात्री रेल्वेवर दगडफेक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. नवी दिल्लीहून बिहारमधील गयाकडे जाणाऱ्या…