Tag: uttarpradesh

गिरीश महाजन यांना ‘कुंभमेळा मंत्री’ करण्यास साधू महंतांचा विरोध, देवाभाऊंच्या निर्णयाकडे लागले लक्ष

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन जोरदार तयारीला लागलेले आहे. त्यातच आता नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नामकरणावरून सध्या साधू महंतांमध्ये चांगलाच वाद रंगला आहे. विशेष म्हणजे…

योगी सरकारच्या एका निर्णयामुळे उत्तर प्रदेशमध्येही एकावर एक दारु बॉटल देण्यास सुरुवात

उत्तर प्रदेशच्या दारु विक्रेत्यांसमोर मोठा यक्षप्रश्न उभा ठाकला आहे. तिथे आता दिल्ली सारखी एकावर एक दारु विक्री करण्याची वेळ आली आहे. दिल्लीत यावरून अबकारी कर घोटाळा उघड झाला होता. उत्तर…

मुकेश अंबानी कुटुंबासह महाकुंभमेळ्यात सहभागी, त्रिवेणी संगमावर केलं पवित्र स्नान

उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने रोज लाखो भाविक दाखल होत आहेत. महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने अनेक दिग्गजांनीही पवित्र स्नान…

संभलमध्ये 46 वर्षांनंतर मंदिर उघडले, खोदकामात निघाल्या तीन मूर्ती

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये ४६ वर्ष जुने शिव मंदिर उघडण्यात आले. या प्राचीन मंदिरात खोदकाम करण्यात आले. त्यात शिवलिंग, हनुमानजीची मूर्ती मिळाली. तसेच परिसरात विहीरसुद्धा मिळाली. त्यानंतर प्रशासनाने विहिरीत खोदकाम सुरु…

संभल हिंसाचार प्रकरणी योगी सरकार मोठ्या कारवाईच्या तयारीत

उत्तर प्रदेश राज्यातील संभळ शहरात मशिदीवरून हिंसाचार उफाळल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. दरम्यान २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या या हिंसाचारात सहभाग असणाऱ्यांविरोधात उत्तर…

‘कनिष्ठ न्यायालयाने कोणतीही कारवाई करू नये’, संभल मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश

उत्तर प्रदेशातील संभल येथील मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणी कोणतीही कारवाई करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाच्या…

संभलमधील हिंसाचारात चार जणांचा मृत्यू ; जाणून घ्या काय काय घडलं

उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यात रविवारी सकाळी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला. शाही जामा मशिदीचा सर्व्हे करत असताना हा हिंसाचार झाला होता. संभलमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर या परिसरात हाय अलर्ट…

मतदानाच्या दिवशी घडली धक्कादायक घटना ; भाजपाला पाठिंबा दिला म्हणून दलित तरुणीची हत्या

महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांसह उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक बुधवारी (20 नोव्हेंबर) झाली. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. उत्तर प्रदेशातील करहल पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला मत न…