Tag: vaibhavjoshi

कवी वैभव जोशी यांना दत्ता हलसगीकर स्मृती पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा दिवंगत ज्येष्ठ कवी दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार यंदा नामवंत कवी वैभव जोशी यांना जाहीर झाला…