मोठी बातमी ! वाल्मिक कराडवरून जितेंद्र आव्हाडांचे धक्कादायक दावे
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला कित्येक दिवस उलटून गेले असून याप्रकरणाने संपूर्ण राज्यातील वातावरण तापलेलं आहे. या निर्घृण खुनाप्रकरणी अटकेत असलेला वाल्मिक कराड...