Tag: Vatpaurnima

देशमुखांच्या सुनेने केली वटपौर्णिमेची पूजा! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

अभिनेत्री जिनिलिया रितेश देशमुख प्रत्येक मराठी सण आपुलकीने साजरे करताना दिसते. गणपती असो, होळी असो किंवा वटपौर्णिमा पारंपरिक पोशाखात तयार होऊन जिनिलीया मोठ्या आनंदाने आपली मराठी संस्कृती कायम जपते. यामुळेच…