Tag: vickykaushal

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये तिसऱ्या दिवशी मोठी वाढ

‘छावा’ची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दल खूप उत्सुकता होती. अखेर शुक्रवारी (१४ फेब्रुवारी) हा चित्रपट जगभरात रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांना तुफान प्रतिसाद मिळत आहे. छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा…