Tag: vidhansabhaelection

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे : अहमदनगर…

आता घरबसल्या शोधा तुमचं मतदार यादीतील नाव अन् मतदान केंद्र!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट) आणि महायुती (भाजप, शिंदे…

विनोद तावडे पैसे वाटप प्रकरणी नेमकं काय-काय घडलं? ; वाचा संपूर्ण माहिती

विधानसभा निवडणुका जवळ रोज नवनवीन घटना घडत होत्या. कुठे आरोप – प्रत्यारोप तर, घणाघाती हल्लाबोल ! या सगळ्यात मात्र वादळासारखी चर्चा झाली ती विनोद तावडे संबंधित पैसे वाटप प्रकरणाची ..…

‘विनोद तावडे गोदामात लपले होते, ते तिकडे काय करत होते?’ ठाकूरांचे गंभीर आरोप

भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना पैशाचे वाटप करताना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पकडल्याचा दावा केला जात आहे. यावर आता आमदार क्षितीज ठाकूर यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे…

आरोप-प्रत्यारोपानंतर हितेंद्र ठाकूर आणि विनोद तावडे एकाच गाडीतून का गेले?

विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले असून पोलिसांनी…

मोठी बातमी! कॅश कांड प्रकरणात विनोद तावडेंवर गुन्हा दाखल

सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. मोठी बातमी समोर येत आहे, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला अवघा एक दिवस शिल्लक असताना विरारमध्ये तुफान राडा झाला. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून भाजप नेते विनोद…

संभाजीनगरात मतदान कार्ड घेऊन बोटाला शाई लावून १५०० रुपये वाटले! ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा धक्कादायक आरोप

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवारी (दि २०) तारखेला मतदान पार पडणार आहे. त्यापूर्वी सोमवारी संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावल्या. यानंतर छुप्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. दरम्यान, संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना…

दौंडकरांनी आम्हाला आमदार द्यावा, मी तुम्हाला मंत्रिपद देतो – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राहुल कुल अभ्यासू आणि विकासात्मक दृष्टिकोनाचा माणूस आहे. राहुल कुल यावेळेस रेकॉर्ड करणार आहेत. दौंडकरांनी मला आमदार द्यावा, मी तुम्हाला मंत्रिपद देतो, असे सांगत कुल यांना २० हजारांच्यावर निवडून दिल्यास…

छत्रपती शिवाजीनगरच्या विकासासाठी मतदार मला संधी देतील मनिष आनंद यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदासंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार मनिष आनंद यांच्या प्रचाराची सांगता आज भव्य बाईक रॅलीने कऱण्यात आली. नागरिकांचा मला…

‘हा पडेल, तो पडेल, चालू राहतं, पण…’, शेवटच्या प्रचार सभेत राज ठाकरे एक महत्त्वाची गोष्ट बोलले

“आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न खोळंबलेले आहेत. महाराष्ट्रात अनेक लोकांना भेटलो. अत्यंत वाईट परिस्थिती महाराष्ट्रातील आहे. चालायला फुटपाथ मिळत नाही, गाडी चालवायला रस्ते मिळत नाही. हॉस्पिटमध्ये बेड मिळत नाही, रोजगार नाही.…