Breaking News

आम्ही २६ तारखेला सरकार बनवतोय. एक्झिट पोल्सवर आमचा विश्वास नाही. – संजय राऊत

राज्यात येत्या २४ तासांत मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीकडे राज्यासह देशाचं लक्ष असणार आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय गोंधळानंतर आता राज्याच्या सत्तेच्या चाव्या...

पुणेकरांनी पुसला कमी मतदानाचा शिक्का..!

जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत सुमारे ५ लाख मतदान वाढले आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत सुमारे ८ लाख अधिक मतदारांनी मतदान केले आहे. यावरून लोकसभा निवडणुकीच्या...

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. राज्यातील जिल्हानिहाय...

आता घरबसल्या शोधा तुमचं मतदार यादीतील नाव अन् मतदान केंद्र!

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी (काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार...

लोकसभा निवडणुकीत किती महिला आणि पुरुषांनी मतदान केले, राज्यांची यादी येथे पहा

लोकसभा निवडणुका संपल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी विक्रमी मतदान केले आहे. केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार...

देह विक्री करणाऱ्या महिलांनी प्रथमच बजावला मतदानाचा हक्क

संपूर्ण जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाची रणधुमाळी सध्या देशात रंगताना दिसत आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून देशाचे नेतृत्व निवडण्याची संधी आणि अधिकार प्रत्येक नागरिकाला मतदानाने दिला...

पहाटे सूर्योदयापर्यंत मतदान करा, रांगेतून हटू नका; उद्धव ठाकरेंचे मतदारांना आवाहन

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात आज मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान घेतलं जात आहे. दरम्यान अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान होत असून अनेक मतदार मतदान न करताच...

मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे, तसेच तो आपला अधिकारदेखील आहे – RSS प्रमुख मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काही वेळापूर्वी नागपूर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीतही केली. यावेळी ते म्हणाले,...

लोकसभा निवडणूक : पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

लोकसभा निडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी पार पडणार असून यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. २१ राज्यांसह एका केंद्रशासित प्रदेशातील सर्वाधिक...