वक्फ’विरोधात पश्चिम बंगालमध्ये हिंसक आंदोलन ; गाड्यांची जाळपोळ, अनेक एक्सप्रेस रद्द
पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये शुक्रवारी (११ एप्रिल) वक्फ सुधारणा कायद्याविरोधात हिंसक आंदोलन पाहायला मिळालं. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेकही केली. तसेच परिसरातील अनेक वाहने पेटवली. हिंसक आंदोलकांनी बराच वेळ अनेक रस्त्यांवरील वाहतूक रोखून…