मुख्यमंत्री महोदय, नुसत्या घोषणा नकोत, कृती हवी! – ॲड. अमोल मातेले
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते (शरदचंद्र पवार) आणि मुंबई युवक अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री केवळ घोषणा करतात, त्याची अंमलबजावणी…