Tag: wintersession

संसदेत गदारोळ : अमित शाहांवरील टीकेला पंतप्रधान मोदींनी दिलं प्रत्युत्तर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात या विधानावरून विरोधकांनी रान उठवलेलं…

हिवाळी अधिवेशन! विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार, ‘ही’ दिली कारणं

महायुती सरकारे हिवाळी अधिवेश नागपूरात सोमवारपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने विरोधकांसाठी चहापानाचे आयोजन केले होते. मात्र विरोधकांनी अधिवेशनाच्या पुर्वसंधेला आयोजित केलेल्या या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.…

‘अदाणींना अटक करा’, राहुल गांधींची मागणीनंतर लोकसभेत गोंधळ; काही वेळेसाठी कामकाज तहकूब

आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. सकाळी लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसने अदाणी समूहाशी संबंधित भ्रष्टाचार आणि लाचखोरीचे प्रकरण उचलले. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गौतम…

संसदेच्या हिवाळी अधिवेशनला सुरुवात; भाजपाला ‘या’ मुद्द्यांवर घेरणार विरोधक

संसदेचे चार आठवड्यांचे हिवाळी अधिवेशन आज (२५ नोव्हेंबर) पासून सुरू होत आहे. यामध्ये अमेरिकेकडून अदाणी यांच्यावर करण्यात आलेले लाचखोरीचे आरोप ते मणिपूरमध्ये भडकलेला हिंसाचार या मुद्द्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले…

पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधानिर्मिती,विकासाची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न -उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या ५५ हजार ५२० कोटी ७७ लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात आज मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत…