दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आम आदमी पक्षाचे मुख्य नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. अरविंद केजरीवाल यांचा जवळपास 1200 मतांनी पराभव झाला आहे. आम आदमी पक्षाचे उमेदवार मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांनी ही जागा 1844 मतांनी जिंकली आहे.