Skip to content
  • Fri. Jun 6th, 2025
kshitijmagazine&news

kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • महत्वाचे
  • लाईफस्टाईल
  • आर्थिक
  • देश / विदेश
  • स्टोरी
  • ब्लॉग
महत्वाचे

BoycottMaldives ट्रेंडमुळे मालदीवचे बुकिंग धडाधड रद्द !

Bykshitijmagazineandnews

Jan 9, 2024 ##BoycottMaldives, #bjp, #maldives, #narendramodi, #pmo, #pmoindia
Post Views: 185

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याची छायाचित्रं प्रचंड व्हायरल झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानांनी या भारतीय स्थळाला भेट देण्याचे आवाहनही केले. मात्र त्यांच्या त्या आवहनानंतर मालदीवच्या मंत्र्यांनी केलेल्या टीकेमुळे तोच मुद्दा प्रचंड चर्चेत आला. त्यानंतर तेथील सरकारनेही टिप्पणी करणाऱ्या त्या तीन मंत्र्यांना तडकाफडकी निलंबितही करण्यात आले. मात्र तरीही भारतीयांचा संताप अजून कमी झालेला दिसून येत नाही.

#BoycottMaldives ट्रेंड:

या सगळ्याचा परिणाम आता देशाच्या जीडीपीमध्ये मोठा वाटा असलेल्या मालदीवच्या पर्यटन क्षेत्रावर सर्वाधिक दिसून येत आहे. या घटनेमुळे #BoycottMaldives हा ट्रेंड भारतात सुरू झाला आहे. भारताती पर्यटकांनी मालदीवला जाण्यास नकार दिल्यामुळे आता मालदीवला जाणाऱ्या विमानांची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशांतर्गत असलेल्या कंपन्या आता लक्षद्वीपला भेट देण्यासाठी बंपर सूट देत आहेत.बायकॉट मालदीव मालदीव या ट्रेंडमुळे मालदीवच्या पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसणार आहे. या ट्रेंडमुळेच भारतातील पर्यंटकांनी आपली ट्रीप रद्द केली आहे. त्याचा फटका विमान कंपन्यांना बसला आहे.

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार सांगण्यात आले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केल्यानंतर त्यांच्यावर मालदीवच्या मंत्र्यांनी टीका टीप्पणी केली होती. त्याचा थेट परिणाम मालदीच्या पर्यटनावर झाल्याचे दिसून येत आहे. तर सोशल मीडियावर आता बॉयकॉट मालदीव ट्रेंड सुरू झाल्याने त्याचा थेट परिणाम मालदीवच्या व्यापार व्यवस्थेवर झाला आहे. या बॉयकॉट मालदीव ट्रेंडमुळे आता भारतीय टूर आणि ट्रॅव्हल्सकडून असा दावा करण्यात येते आहे की, मालदीव बाबत आता कोणतीही चौकशी करण्यात येत नाही.

Post navigation

अमेरिकेने चोळलं इराणच्या जखमेवर मीठ, ‘या’ देशात चुकता केला जुना हिशोब !
शरद मोहोळ हत्या प्रकरणी गुंड विठ्ठल शेलार, रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात

By kshitijmagazineandnews

Related Post

महत्वाचे

’जे दुसऱ्यांना चांगले म्हणतात, ते स्वतः चांगले असतात’—रेणुताई गावस्कर यांचा विद्यार्थ्यांशी हृदयस्पर्शी संवाद

Jun 5, 2025 kshitijmagazineandnews
महत्वाचे

नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय

Jun 3, 2025 kshitijmagazineandnews
महत्वाचे

पुण्यात भीषण अपघात, 12 विद्यार्थ्यांना कारने उडवले, 4 जणांचे पाय मोडले

Jun 2, 2025 kshitijmagazineandnews

You missed

महत्वाचे

’जे दुसऱ्यांना चांगले म्हणतात, ते स्वतः चांगले असतात’—रेणुताई गावस्कर यांचा विद्यार्थ्यांशी हृदयस्पर्शी संवाद

June 5, 2025 kshitijmagazineandnews
मनोरंजन

कवी वैभव जोशी यांना दत्ता हलसगीकर स्मृती पुरस्कार जाहीर

June 5, 2025 kshitijmagazineandnews
देश / विदेश

बंगळुरु चेंगराचेंगरीचं कटू सत्य! अचानक प्लान बदलण्याचं कारण काय?

June 5, 2025 kshitijmagazineandnews
स्टोरी

तब्ब्ल १८ वर्षे आणि …. विराटचे भरुन आलेले डोळे !!!

June 5, 2025 kshitijmagazineandnews
kshitijmagazine&news

kshitijmagazine&news

Welcome to Kshitij World. You will find here worlds update and basic information of various things

Proudly powered by WordPress | Theme: Newsup by Themeansar.

  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • महत्वाचे
  • लाईफस्टाईल
  • आर्थिक
  • देश / विदेश
  • स्टोरी
  • ब्लॉग