अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींना इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि संवाद आणि राजनैतिक मार्गाने इराण आणि इस्रायलमधील तणाव कमी करण्याचे आवाहन केले. अमेरिकेचे इराणच्या अणु प्रकल्पांवरील…