पुण्यातील मार्केट यार्ड मधील ईशा एमरेल्ड सोसायटी मध्ये गेली १० वर्षांपासून मानव सेवा करीत आहे ही मानव सेवा एक आगळी वेगळी पध्दतीने सुरु झालेली सेवा आज मानवसेवेतर्फे ईथे दर रविवारी २५०ते ३०० जणांची अल्पोपाहाराची सोय केली जाते .व मोठ्या प्रमाणात नाष्टाचा आस्वाद ही घेतात मानव सेवा समाजाचे सदस्य भोगीलाल जैन म्हणाले की दर रविवारी इथे कधी पोहे शिरा तर कधी इडली वडा असे आगळे वेगळे पदार्थ असतात.
त्यांनी हे पण सांगीतले की आपण सर्व मिळून आपला आनंदाचा दिवस वाढदिवस असो की लग्नाचा वाढदिवस असो .. अनेक कुटुंबांनी त्याचा लाभ घेतला आणि एका धर्मप्रेमी कुटुंबाने वर्षभर देणगी दिली आपण सर्वांनी ह्या प्रकारे साजरा करायला पाहीजे व प्रत्येक ठिकाणी मानव सेवा चालु व्हायला पाहीजे असे पण म्हणाले की जेणे कोणीही उपाशी राहू नये.
कार्यकारणी सदस्य : भोगीलाल जैन ,उमेश जी मांडोत, प्रकाश कटारिया आदी वर्किंग कमिटी.