Breaking News

जागावाटपावरून ‘मविआ’मध्ये खलबते ; मुंबईतील काही जागांसाठी तिन्ही पक्षांचा आग्रह

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून जोरदार खलबते सुरू असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील विधानसभेच्या ३६ जागांबाबतचे सूत्र ठरवण्याबाबत सध्या महाविकास आघाडीमध्ये खल सुरू आहे....

मविआच्या ‘जोडे मारो’ आंदोलनावर अजित पवार संतापले, म्हणाले ….

मालवणच्या राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधी महाविकास आघाडीने सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला. या घटनेचा निषेध करत मविआतील प्रमुख नेत्यांनी राज्यात जोडे...

मोठी बातमी! काँग्रेसच्या ‘या’ २ आमदारांची पक्षातून हकालपट्टी; नाना पटोलेंची माहिती

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून काँग्रेसनं त्यांच्या पक्षातील २ आमदारांवर मोठी कारवाई केली आहे. जितेश अंतापूरकर आणि झिशान सिद्दीकी यांची काँग्रेसमधून हकालपट्टी...

“आमच्या मुलाचा छंद पुरवायचा की नाही हे तुम्ही आम्हाला शिकवण्याची गरज नाही ” ; राधाकृष्ण विखे पाटील यांचा बाळासाहेब थोरातांवर पलटवार

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर दक्षिण मतदारसंघामधून डॉ. सुजय विखे यांचा पराभव झाला. त्यामुळे डॉ.सुजय विखे यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत काही दिवसांपूर्वी सूचक विधान केलं होतं....

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून भरला निवडणूक अर्ज

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित असणाऱ्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज प्रचंड शक्तिप्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल केला....

मविआच्या प्रचाराची तोफ गुरुवारी धडाडणार; पुणे, बारामती व शिरूरचे उमेदवार एकत्रितपणे अर्ज दाखल करणार

महाविकास आघाडीचेपुणे, बारामती व शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गुरुवारी (दि. १८) एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापासून थोडे...

ठाकरे गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर होताच ईशान्य मुंबईत पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक ; काँग्रेसमध्येही नाराजी

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच ठाकरे गटाने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुंबईतील ४ जागांवर उद्धव ठाकरे गटाने उमेदवार जाहीर...

पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – धनंजय मुंडे

केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्यसरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषीमंत्री...

सोनियाजी गांधी यांना उदंड आयुष्य, आरोग्य लाभावे यासाठी दगडूशेठ गणपतीची महाआरती ; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते महाअभिषेक

अखिल भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, खासदार सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दगडूशेठ हलवाई गणपतीची आज (शनिवारी) महाआरती केली....