राजकारण लोकसभा निवडणुक २०२४ निकाल : महायुती की महाविकास आघाडी ? कोण कुठे आघाडीवर? kshitijmagazineandnews Jun 4, 2024 0 जगातील सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र अर्थात भारतात सर्वात मोठा लोकशाही उत्सव सुरु आहे. आज २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार… Read More
राजकारण निवडणुकीचे निकाल एक्झिट पोल दाखवत असलेल्या विरुद्ध असतील – सोनिया गांधी kshitijmagazineandnews Jun 3, 2024 0 लोकसभेची निवडणूक पार पडली आहे. आता या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार असून संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं… Read More
राजकारण लोकसभा निवडणूक २०२४ : राज्यात कोण येणार महायुती की महाआघाडी ? kshitijmagazineandnews Jun 2, 2024 0 राज्यातील ४८ मतदारसंघांसाठी एकूण पाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत आहे. महायुतीमध्ये… Read More
राजकारण लोकसभा निवडणूक २०२४ एक्झिट पोलचे आकडे आले समोर ; पहा काय सांगतोय निकाल kshitijmagazineandnews Jun 2, 2024 0 देशात गेल्या दीड महिन्यांपासून सुरु असलेली लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया आज संपुष्टात येत आहे. देशात शुक्रवारी लोकसभेचे सातव्या आणि अंतिम… Read More
राजकारण मोठी बातमी ! काँग्रेस फुटली, 4 जूननंतर बडा नेता भाजपवासी होणार; नितेश राणे यांचा दावा kshitijmagazineandnews May 31, 2024 0 भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक मोठा दावा केला आहे. राणे यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये फूट पडलेली… Read More
राजकारण पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले… kshitijmagazineandnews May 21, 2024 0 पुण्यातील कल्याणीनगर येथे भरधाव आलिशान पोर्शे कारने दोन जणांना उडवले. पोर्शे कारने अनिश अवधिया या तरुणाच्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर… Read More
राजकारण संपूर्ण जगाला विश्वास आहे की, भारतात भाजपचे सरकार स्थापन होणार आहे ; पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास kshitijmagazineandnews May 16, 2024 0 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपचाच विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘संपूर्ण जगाला विश्वास आहे की, भाजपचेच सरकार स्थापन… Read More
राजकारण घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ; विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी kshitijmagazineandnews May 14, 2024 0 मुंबईतील घाटकोपर येथे सोमवारी जोरदार वारा आणि पावसामुळे महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. त्याखाली दबून जवळपास १४ जणांचा मृत्यू झाला.… Read More
राजकारण देशात चौथ्या टप्प्यात ६३.०४ टक्के मतदान kshitijmagazineandnews May 14, 2024 0 लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात १० राज्यातील ९६ लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडले. चौथ्या टप्प्यात एकूण ६३.०४ टक्के नागरिकांनी आपला… Read More
राजकारण पुण्यात राजकीय गोंधळ ; काँग्रेस- भाजप आमने सामने kshitijmagazineandnews May 13, 2024 0 पुण्यात काँग्रेस- भाजप आमने सामने आल्याचे चित्र दिसून येत आहे. कसबा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचा बॅनर लावून चिठ्ठ्यांचे वाटप होत… Read More
राजकारण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाचं पत्र ; पक्षात घडामोडींना वेग kshitijmagazineandnews Aug 3, 2026
राजकारण विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं kshitijmagazineandnews Aug 3, 2026
मनोरंजन महत्वाचे ‘आता थेट जगाचं मार्केट!’ मराठी चित्रपटांना जागतिक वितरणाची नवी दिशा ; निर्माते, दिग्दर्शक आणि निर्मिती व्यवस्थापकांसाठी ४ ऑगस्टला विशेष मार्गदर्शन कार्यशाळा kshitijmagazineandnews Aug 3, 2026
महत्वाचे ‘यूजीसी’चा मोठा निर्णय ; आता अवघ्या १ वर्षात पूर्ण करता येणार पदव्युत्तर पदवी! kshitijmagazineandnews Aug 3, 2026