लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, ओक्केमधीच नियोजन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शब्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसेना मेळावा पार पडला. आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. येथील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी…