Tag: electionnews

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची BMC साठी नवी रणनिती, बैठकीत काय ठरलं?

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महापालिका निवडणुकीतील रणनिती संदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत हिंदुत्वाचा…

मारकडवाडीमागे रणजितसिंह मोहिते पाटील मास्टरमाईंड; राम सातपुतेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

मारकडवाडीतील गावकऱ्यांनी बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया राबविल्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केल्याने आज होणारं मतदान रद्द करण्यात आलं. पोलिसी बळाचा वापर करून…

इलेक्शन ड्युटी संपवून येताना काळाचा घाला, तरुण तलाठ्याचा अपघाती मृत्यू; साताऱ्यातील घटना

साताऱ्यात इलेक्शन ड्युटी संपवून दुचाकीने घरी परतताना तरुण तलाठ्याचा अपघाती मृत्यू झाला. मयत तलाठी सातारहून भुईंज येथे आपल्या मूळगावी जात असताना रात्री अडीच वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. दोन महिन्यापूर्वी…

महाराष्ट्राचा कौल कुणाला ?? वाचा सर्व एक्झिट पोलचे अंदाज क्षितिज न्यूजवर !

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. २३ तारखेला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यनकीयत जोरदार लढत पाहायला मिळणार आहे. राज्यभरात आज संध्याकाळी ५. ००…

आज मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेटसाठी होणार मतदान ; नेमकी काय असते विद्यापीठ सिनेट निवडणूक जाणून घ्या

आज मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या राज्याचे लक्ष…