Tag: entertainmentnews

पुणे लघुपट महोत्सवात लेफ्टी ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट !

मराठी चित्रपट परिवार तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या पुणे लघुपट महोत्सवात लेफ्टी या लघुपटाने सर्वोत्कृष्ट लघुपटाचे पारितोषिक पटकावले, तर अविनाश पालकर यांना ग्रेट इंडियन ब्रेकअप या लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक…

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर!

रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला चौथा सीझन घेऊन येत आहे आणि यावेळी, बॉलीवूडची अत्यंत कुशल आणि चपळ डान्सर करिश्मा कपूर…

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज’ ही नवी मालिका घेऊन येत आहे एक झंजावाती रोमान्स आणि त्यातून अवचित जन्मलेली प्रेमकहाणी

‘बडे अच्छे लगते हैं’, ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ आणि ‘एक दूजे के वास्ते’ यांसारख्या आधुनिक प्रेमकहाण्या सादर करणारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन वाहिनी आता ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत.…

आळंदी ते पंढरपूर ‘चित्रवारी’चा,दि. २५ जून रोजी आळंदीत शुभारंभ!!

भक्तीरसाने नाहून निघालेल्या परंपरागत वारीवर आधारित ‘दिठी’या मराठी चित्रपटाचा विशेष शो आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावर दि. २५ जून ते १७ जुलै या कालावधीत प्रमुख गावे आणि शहरांमध्ये करण्यात…

‘मुंज्या’ने दहा दिवसांतच पार केला 50 कोटींचा आकडा

मुंज्या सिनेमाने बॉक्स ऑफिसला अक्षरश: झपाटलं आहे. आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला , शर्वरी वाघ मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा अवघ्या 30 कोटींमध्ये तयार करण्यात आला. पण या सिनेमाने चार…

सोनाक्षी सिन्हा-झहीर इक्बालची लगीनघाई! ; सोनाक्षीचे मामा म्हणाले की ….

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा २३ जून रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. सोनाक्षी व तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बाल दोघेही मुंबईत लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर चर्चेत आहेत. तसेच या दोघांना…

‘दामले आता निवृत्त व्हा,’ , चक्क प्रशांत दामलेंना निवृत्त होण्याचा सल्ला ; दामलेंनीही सडेतोड उत्तर दिलं , बघा नेमकं काय घडलं

सोशल मिडीयावर सेलिब्रिटी पोस्ट शेअर करत असतात. कधी त्या वैयक्तिक बाबींच्या असतात तर कधी त्यांच्या कामाबद्दलच्या. . ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले हे देखील सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत असतात. पण…

“शरीरामुळे ट्रोल झालेल्या सर्व महिलांसाठी” ; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या कामामुळे , आणि पोस्टमुळे चर्चेत असते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. आकाशी रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये सोनालीचं सौंदर्य अगदी खुलून दिसतंय.…

दुःखद बातमी ! जगातील सर्वात मोठ्या फिल्म शूटिंग स्टुडिओच्या मालकांचं निधन

झगमगत्या विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फिल्मी उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली आहे. रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं आज सकाळी हैदराबाद, तेलंगणा येथे…

‘गेला माधव कुणीकडे’ नाटक पुन्हा येणार रंगभूमीवर! ; पहा कोण कोण आहे यात

‘अरे हाय काय अन् नाय काय’ असं म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. या जोडीच्या ‘गेला माधव कुणीकडे’ या…