Tag: entertainmentnews

“तो क्षण जादुई…”, रणवीर सिंहने बाबा झाल्यानंतर भर कार्यक्रमात व्यक्त केल्या भावना

बॉलीवूडचा एनर्जेटिक अभिनेता रणवीर सिंह सध्या आयुष्याच्या नव्या टप्प्यावर आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात रणवीरने वडील होण्याच्या आनंदावर व्यक्त होताना सांगितलं की, त्याच्या जीवनातील हा क्षण एखाद्या जादुई…

महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या महानायकाच्या गाथेचा भव्य ट्रेलर प्रदर्शित !

संदीप रघुनाथ मोहिते-पाटील प्रस्तुत आणि उर्विता प्रोडक्शन निर्मित बहुचर्चित, महाराष्ट्राचा महासिनेमा ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ या चित्रपटाचा भव्य ट्रेलर रसिकांच्या भेटीला आला आहे. नुकताच या चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लाँच…

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 4 चा विजेता ठरला स्टीव्ह जिरवा

इंडियाज बेस्ट डान्सर या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने स्वतः विकसित केलेल्या डान्स रियालिटी शोच्या चौथ्या सीझनमध्ये गेले काही महीने अटीतटीची स्पर्धा सुरू होती. या आणखी एका धमाकेदार सीझनवर आता पडदा पडला…

जस्मिन भसीन आणि अली गोनी लवकरच अडकणार लग्नबंधनात !

जस्मिन भसीन आणि अली गोनी हे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. हे कपल कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे. अशातच जास्मिन आणि अलीच्या लग्नाविषयी खास अपडेट समोर…

कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने केला १३०० भागांचा टप्पा पार !

कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करत, त्यांना…

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर बघा सगळ्यात मोठा डान्स संग्राम ‘IBD Vs SD: चॅम्पियन्स का टशन’, डान्सचा पितामह परीक्षक रेमो डिसूझासह

इंडियाज बेस्ट डान्सर आणि सुपर डान्सर हे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने विकसित केलेले डान्स रियालिटी फॉरमॅट आहेत. या दोन्ही शोजच्या घवघवीत यशानंतर आता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन प्रस्तुत करत आहे एक नवा…

मला राग येतो,नेहमी पुरुषांनाच का दोष दिला जातो; घटस्फोटाच्या चर्चा अन् अभिषेकचे मुलाखतीमधील वक्तव्य व्हायरल

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रोज होताना दिसतायत. पण सुरुवातीपासूनच अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये चाहत्यांनी ऐश्वर्यालाच पाठिंबा दर्शवला आहे. अभिषेक आणि बच्चन कुटुंबाला चाहत्यांनी या प्रकरणावरून ट्रोल केलेलं…

तितीक्षा तावडेन दिवाळीच्या दिवशी दाखवली घराची झलक; दारावर आहे खास नेमप्लेट

लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके यांची जोडी यावर्षी २६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. या दोघांनी ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. ओळख, मैत्री अन्…

माझ्या लेकीला रडवणाऱ्यांना सोडणार नाही… २००७ मध्ये असं काय घडलेलं की सपा’च्या कार्यकर्त्यांवर भडकलेला किंग खान ?

आज बॉलीवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने सर्वत्र त्याचीच आज चर्चा आहे. शाहरुख खानचे लाखो फॅन्स आहेत त्यातील अनेक फॅन्स त्याच्या घराबाहेर देखील त्याला शुभेच्छा द्यायला त्याची…

रणवीर दीपिकाने दाखवली मुलीची एक झलक , नावही सांगितलं ..

अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण हे दोघेही ८ सप्टेंबर रोजी एका गोंडस मुलीचे पालक झाले. आता दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या चाहत्यांना आपल्या लेकीची झलक दाखवली आहे. त्यांनी…