Tag: farmers

मोठी बातमी ! पिंपळगावात सुमारे चाळीस एकर क्षेत्र पाण्याखाली..!

फुलंब्री – फुलंब्री तालुक्यातील पाल फाटा ते राजुर या नवीन रस्त्याचे काम झाल्याने चार ते पाच फूट रस्ता जमिनीपासून उंच आहे. पिंपळगाव परिसरात सदरील पाण्याचा निचरा होत नसल्याने सुमारे 40…

‘या’ जिल्ह्यातील ६ लाख शेतकऱ्यांना मिळणार पिकविम्याचे ८५३ कोटी रुपये ; कृषी मंत्र्याची मोठी घोषणा

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी दिली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या जवळपास पाच लाख ८८ हजार शेतकऱ्यांना…

सिंधुदुर्गात ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक जारी

कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ७ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले असून त्यांना बी बियाणे व खते विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून…

शंभू आणि जींद बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरच; पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या

शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, MSP वर कायदा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी शंभू आणि जींद बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरुच आहे. रात्री उशीरापर्यंत शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये बैठक पार पडली.…

पीएम किसान व नमो किसान महासन्मान योजनेतून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – धनंजय मुंडे

केंद्र सरकारच्या पीएम किसान व राज्यसरकारच्या नमो किसान महासन्मान योजनेतून राज्यातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, यादृष्टीने कृषी विभाग कृतिशील असल्याची माहिती आज कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या…

राज्यातील २४ जिल्ह्यात आतापर्यंत २२१६ कोटी अग्रीम पीकविमा मंजूर, १६९० कोटी रुपये वितरीत, ६३४ कोटींचे वितरण सुरू – धनंजय मुंडे

राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड यासह विविध नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याबाबत पंतप्रधान पीकविमा योजना अंतर्गत २४ जिल्ह्यातील सुमारे ५२ लाख शेतकऱ्यांना सुमारे २२१६ कोटी रुपये…

पंचनामे झाल्याशिवाय नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत – अजित पवार

पंचनामे झाल्याशिवाय शेतीच्या नुकसानाचे आकडे समोर येणार नाहीत. थोड्याच वेळात या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या दालनात महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. तसेच कांद्यासंदर्भात काल केंद्रीय मंत्री नितीन…